कोंकण हिल्स फार्म्स
स्मार्ट वाडी टाऊनशिप प्रकल्प
खळाळत्या निखळ पाण्याने बहरलेले
आणि भोवताली पक्ष्यांचा किलबिलाटाने
गजबजलेले मनमोहक तळे हे या प्रकल्पाचं
आणखी एक वैशिष्ट्य.
कोकणातील नयनरम्य रात्रीचा तसेच निळ्या गर्द आकाशात दाटलेल्या चंद्र ताऱ्यांच मनमुराद सहवास अनुभवण्यासाठी आवारामचनाची सुविधा.
आपल्या मुलांना स्वछंदीपणे खेळण्यासाठी, बागडण्यासाठी आणि मनमुराद आनंद अनुभवण्यासाठी प्ले एरीया.
आमच्या रिसॉर्टमध्ये अॅडव्हेंचर गेम्स, लाईव्ह म्युझिक आणि मुलांसाठी खास कार्यक्रमांसह सर्व वयोगटांसाठी मनोरंजनाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध.