Left Arrow
८८८८५०६०६५
Konkan Hills Farms Private Ltd.
Konkan Hills Logo
The Smart wadi Township Project

त्वरा करा आणि आजच आपल्या
स्वप्नातलं घर बुक करा.

अधिक वाचा

शहरी वाडी नव्हे तर गावातले शहर

  • ✔️ चिपळूण कोकणाचे मुख्य प्रवेशद्वार
  • ✔️ चिपळूण पासून फक्त ६ कि.मी
  • ✔️ गुहागर पासून फक्त ३२ कि.मी
  • ✔️ १४ एकर मध्ये विस्तर्ण ९४ फार्म हौसेची आधुनिक
  • ✔️ टाउन प्लॅनिंग मान्यता
  • ✔️ कोकणी पद्धतीची अद्यावत २ बी.एच.के घरं
  • ✔️ १ वर्ष मोफत देखभाल
  • ✔️ तुमचं स्वतःच पर्यटन केंद्र
  • ✔️ एन.ए. फार्म ५००० स्क्वेअर फूट
  • ✔️ संपूर्ण फार्म ठिबक सिंचन व सोलार एनजींने परिपूर्ण
  • ✔️ प्रत्येक फार्म आंबा ,काजू ,नारळ लागवडीसह
  • ✔️ सदर संपूर्ण वाडी ही जिवनावश्यक सोयी सुविधांयुक्त (हॉटेल,जनरल स्टोअर्स,मेडिकल्स,डॉक्टर्स इ.)
Home 1
Home 2

संवाद निसर्गाशी आपल्या
स्वप्नातील घरातून

  1. प्रत्येक फार्म हा फळ झाडे ,फुल झाडे व ऑरगॅनिक शेतीयुक्त असा परिपूर्ण.
  2. प्रत्येक फार्म हाऊसची रचना वास्तूशास्त्रानुसार.
  3. जांभ्याचे कोंकणी पद्धतीचे आधुनिक शहरी घर.
  4. प्रत्येक फार्मसाठी अत्याधुनिक ठिबक सिंचन सुविधा.
  5. प्रत्येक फार्म हा स्वतंत्र सुशोभित गेट व कंपाऊंड सह सुरक्षीत.
  6. संपूर्ण टाऊनशिप नैसर्गिक सौर ऊर्जा स्रोताने परिपूर्ण.
  7. सदर संपूर्ण वाडी ही जिवनावश्यक सोयी सुविधांयुक्त (हॉटेल,लाँड्री जनरल स्टोअर्स,मेडिकल्स,डॉक्टर्स इ.)
  8. टाऊनशिप पासून ८० कि.मी. परिसरात नयनरम्य पर्यटन स्थळे म्हणजेच आपले स्वतःचे हॉलीडे होम.

कोंकणाचे अनिवार्य अनुभव

तलाव

नैसर्गिक तलाव

01
प्ले एरिया

मुलांसाठी प्ले एरिया

02
माचन

चंद्र तार्‍यांचा अनुभव घेण्यासाठी माचनाची सुविधा

03
फार्मिंग

प्रत्येक प्लॉट ऑर्गॅनिक फार्मिंग युक्त

04
फळबाग

प्रत्येक फार्म हाऊस आंबा, काजू, फणस लागवडीस सह

05
कॉमन फॅसिलिटी

सर्व सेवा युक्त कॉमन फॅसिलिटी सेंटर

06
WhatsApp
Call