Left Arrow
८८८८५०६०६५
Konkan Hills Farms Private Ltd.
Konkan Hills Logo
The Smart wadi Township Project
नैसर्गिक तलाव
नैसर्गिक तलाव

खळाळत्या निखळ पाण्याने बहरलेले आणि भोवताली पक्ष्यांचा किलबिलाटाने गजबजलेले मनमोहक तळे हे या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य.

चंद्र ताऱ्यांचा अनुभव
चंद्र ताऱ्यांचा अनुभव घेण्यासाठी माचनाची सुविधा

कोकणातील नयनरम्य रात्रीचा तसेच निळ्या गर्द आकाशात दाटलेल्या चंद्र ताऱ्यांच मनमुराद सहवास अनुभवण्यासाठी आवारामचनाची सुविधा.

प्ले एरिया
मुलांसाठी प्ले एरिया

आपल्या मुलांना स्वछंदीपणे खेळण्यासाठी, बागडण्यासाठी आणि मनमुराद आनंद अनुभवण्यासाठी प्ले एरीया.

रिसॉर्ट मनोरंजन
रिसॉर्ट मनोरंजन

आमच्या रिसॉर्टमध्ये अॅडव्हेंचर गेम्स, लाईव्ह म्युझिक आणि मुलांसाठी खास कार्यक्रमांसह सर्व वयोगटांसाठी मनोरंजनाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध.

House Image

इथली वास्तू म्हणजेच समाधान


निसर्गरम्य कोंकणात आपले हक्काचे घर

  • चिपळूण हे कोकणचे मुख्य प्रवेशद्वार
  • चिपळूण पासून फक्त 6 कि.मी.
  • गुहागर पासून फक्त 32 कि.मी.
  • कोकणी पद्धतीची अद्यावत 2 बी.एच. के घरं
  • एन.ए. फार्म 5000 स्क्वेअर फूट
  • संपूर्ण फार्म ठिबक सिंचन व सोलार एनजींने परिपूर्ण
  • 1 वर्ष मोफत देखभाल
  • टाऊन प्लानिंग मान्यता प्राप्त
  • अंगण आणि वाहता खळखळता झरा
  • तुमचं स्वतःच पर्यटन केंद्र
  • आपली बाग अथवा शेती ही शेतीतज्ञांचे निगराणीत
  • प्रत्येक फार्म आंबा, काजू, नारळ लागवडीसह

निसर्गाच्या कुशीत...

कोंकणाचे अनिवार्य अनुभव

Metro Icon
लक्झरी मेट्रो सुविधांद्वारे
01
Villa Icon
संरचनेनुसार - कोकणी विला
02
Culture Icon
परंपरेने-कोकण समृद्ध संस्कृतीने
03
Smart Wadi Icon
सामाजिक-कोकणी स्मार्ट वाडी
04
Tourism Icon
पर्यटन-जागतिक स्तरावर जोडलेले
05
Business Icon
बिझनेस-मुंबईकरांची पहिली पसंती
06
WhatsApp
Call